Breaking

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 13 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


NHM Nashik Recruitment 2022 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक (National Health Mission, Nashik) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 45

• पदाचे नाव : 
1. कार्यक्रम समन्वयक - 01
2. लसीकरण फील्ड मॉनिटर - 01
3. स्टाफ नर्स - 43

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्ग 150 रूपये, राखीव प्रवर्ग 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा