Breaking

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !


NHM Recruitment 2022 : अकोला जिल्हा परिषद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वेतनश्रेणी : वैद्यकीय अधिकारी - 60,000 रूपये, स्टाफ नर्स - 20,000 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत 

• अधिकृत वेबसाईट : http://akolazp.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा