Breaking


सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती, 20 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


NHM Solapur Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर (National Health Mission, Solapur), आरोग्य विभाग, जिल्हा परिषद (Solapur Zilla Parishad) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 114

• पदाचे नाव : 
1. वैद्यकीय अधिकारी - 38
2. आरोग्य अर्धपरिचारिका - 38
3. एम.पी.डब्लू (पुरूष) - 38

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय इमारत तळमजला, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) आवार, सी - ब्लॉक शेजारी, सोलापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा