Breaking

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती, 8 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


ISRO Recruitment 2022 : इसरो (Indian Space Research Organisation) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (National Remote Sensing Centre) (स्पेस सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 55 

• पदाचे नाव : 
1.ज्युनियर रिसर्च फेलो - 12
2.रिसर्च असिस्टंट - 41
3.रिसर्च सायंटिस्ट - 02

• शैक्षणिक पात्रता : 
1.ज्युनियर रिसर्च फेलो - ME / M.Tech in Remote Sensing / GIS / Remote Sensing & GIS / Geoinformatics / Geomatics / Geospatial Technology / Spatial Information Technology With B.E / B.Tech in Civil Engineering (or) MSc in Agriculture.

2.रिसर्च असिस्टंट - ME / M.Tech in Remote Sensing / GIS / Remote Sensing & GIS / Geoinformatics / Geomatics / Geospatial Technology / Spatial Information Technology.

3.रिसर्च सायंटिस्ट - PhD in Botany/ Ecology/Forestry/ Environmental Sciences / Wild life biology With MSc & BSc in related subjects.

• अधिकृत वेबसाईट : https://www.nrsc.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा


• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 मे 2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा