Breaking

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


NTRO Recruitment 2022 : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 206

• पदाचे नाव : सायबर सुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर, जोखीम विश्लेषक, नेटवर्क प्रशासक, उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र IT आणि OT सुरक्षा सल्लागार, BFSI सेक्टर lT सुरक्षा सल्लागार, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षा सल्लागार, डेटा सेंटर सुरक्षा सल्लागार, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, टीम लीडर, सिस्टम विशेषज्ञ, वरिष्ठ हार्डवेअर अभियंता, मोबाइल सुरक्षा संशोधक, पेलोड विकास, सायबर सुरक्षा संशोधक, Android / IOS सुरक्षा संशोधक. 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

• अधिकृत वेबसाईट : https://ntro.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा