Breaking


मेगा भरती : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये तब्बल 922 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !


ONGC Recruitment 2022 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation Limited) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 922

• पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अग्नि पर्यवेक्षक, कनिष्ठ फायरमन, कनिष्ठ व्यवहार सहाय्यक, कनिष्ठ सागरी रेडिओ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ मोटार वाहन चालक आणि कनिष्ठ स्लिंगर कम रिगर.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 मे 2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा