Breaking

पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, 13 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


NHM Recruitment 2022 : पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation) राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) योजनेअंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड थेट मुलाखतीद्वारे द्वारे केली जाणार आहे.


• पद संख्या : 52

• पदाचे नाव : 
1. पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : 03
2. अर्धपरिचारिका : 17
3. आरोग्य सेविका (ANM) : 18
4. LHV : 01
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 09
6. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : 04

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड पद्धती : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 मे 2022

• अर्ज कसा करावा : विहित मुदतीत टपाल, कुरिअर किंवा अधिकृत ई-मेल वर सुध्दा अर्ज स्वीकारले जातील.

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग, पनवेल महानगरपालिका मुख्यालय.

• अर्ज पाठविण्याचा अधिकृत ई-मेल : pmcnuhm@gmail.com

• मुलाखत पत्ता : पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती उपजिल्हा रुग्णालय, पनवेल व नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च प्लॉट क्रमांक 6 आणि 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी, पनवेल, जि. रायगड येथे उपस्थित रहावे.

• मुलाखतीची तारीख, ठिकाण आणि वेळ पाहण्यासाठी जाहिरात पहा.

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा