Breaking

पनवेल महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे पद भरती, 18 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


Panvel Municipal Corporation Recruitment 2022 : पनवेल महानगरपालिकेमध्ये "दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (Deendayal Antyodaya Yojana National Civil Livelihood Mission DAY - NULM) केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत समुदाय संघटक पदाकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


पदाचे नाव : समुदाय संघटक 

शैक्षणिक पात्रता : 

अर्ज कसा करावा ?
पात्र उमेदवाराने 18 मे 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आपली मुळ कागदपत्रे व आनुषंगिक कागदपत्रे घेऊन स्वतः हजर रहावे.

निवड पद्धती : मुलाखत

अधिकृत वेबसाईट :

जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 मे 2022

मुलाखत पत्ता : वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा