PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal Corporation Corporation Integrated Health and Family Welfare Society) अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission - NUHM) साठी 88 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखतीस जाताने अर्ज घेऊन जाणे अनिवार्य आहे.
Home
नोकरी
राज्य
रोजगार
शहर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड !
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड !
• पद संख्या : 88
• पदाचे नाव : आरोग्य सेविका (ANM)
• शैक्षणिक पात्रता : ए.एन.एम उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी .
• अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज स्वीकृती व मुलाखतीची तारीख :
1. खुला - 17 मे 2022
2. इ.मा.व., वि.जा.अ., भ.ज.ब., भ.ज.क., भ.ज.ड., वि.मा.प्र. - 18 मे 2022
3. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ई.डब्लू.स. - 19 मे 2022
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा