Breaking

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी ! 17 मे 2022 पासून निवड प्रक्रिया


PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी (Pimpri Chinchwad Municipal Corporation, Integrated Health and Family Welfare Society) अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission - NUHM) साठी 88 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून मुलाखतीस जाताने अर्ज घेऊन उपस्थित असणे अनिवार्य आहे.


• पद संख्या : 88

• पदाचे नाव : आरोग्य सेविका (ANM)

• शैक्षणिक पात्रता : ए.एन.एम उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी ‌‌.

• अधिकृत वेबसाईट 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज स्वीकृती व मुलाखतीची तारीख : 
1. खुला - 17 मे 2022
2. इ.मा.व., वि.जा.अ., भ.ज.ब., भ.ज.क., भ.ज.ड., वि.मा.प्र. - 18 मे 2022
3. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ई.डब्लू.स. - 19 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा