Breaking

पदवीधर उमेदवारांसाठी खूशखबर ! पुण्यात विविध रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख


Pune Recruitment 2022 : पूना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे (Poona Hospital & Research Centre Pune) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ‌‌.


• पदांचे नाव : 
1. सनदी लेखापाल (Chartered Accountant)
2. कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant)
3. खरेदी कार्यकारी (Purchase Executive)
4. विपणन कार्यकारी (Marketing Executive)
5. आयटी समन्वयक (IT Coordinator)
6. जनसंपर्क सहाय्यक (Public Relations Assistant)

• शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

1. सनदी लेखापाल : उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

2. वरिष्ठ लेखापाल : उमेदवारांनी M.com/B.com पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

3. कनिष्ठ लेखापाल : उमेदवारांनी B.com पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

3. खरेदी कार्यकारी : उमेदवारांनी B.com पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

4. विपणन कार्यकारी : उमेदवारांनी बारावी आणि कम्युनिकेशन स्किल्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

5. आयटी समन्वयक : उमेदवारांनी BCA / MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

6. जनसंपर्क सहाय्यक : उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

• अर्ज कसा करावा ?

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. 

• अधिकृत ई-मेल : 

• अधिकृत वेबसाईट : http://www.poonahospital.org/

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2022

• आवश्यक कागदपत्रे :
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा