Breaking

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !


RCSMGMC Kolhapur Recruitment 2022 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur) अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.


• पद संख्या : 11

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
 
• नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 18 मे 2022

• मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापूर

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा