Breaking

Sarkari Naukri: रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


RSC Nagpur Recruitment 2022 : रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर ( Raman Science Centre & Planetarium Nagpur) अंतर्गत ट्रेनी (शिक्षण) पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 05

• पदाचे नाव : ट्रेनी (शिक्षण)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज कसा करावा ?
अर्ज डाउनलोड करू, रितसर भरलेला अर्ज प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतींसोबत परिक्षेच्या वेळी सादर करावा.

• परिक्षेस उपस्थितीत राहण्याची तारीख : 
ट्रेनी (शिक्षण) लेखी परिक्षा आणि संभाषण कौशल्य चाचणी करिता 12 मे 2022 रोजी प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी :  येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• पत्ता : विज्ञान केंद्र व तारामंडल (राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद), गांधी सागर समोर, फुले मार्केट जवळ, नागपूर - 440 018

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा