Breaking

रयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख


Satara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara)  येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. 


• पद संख्या : 79

• पदाचे नाव : प्राचार्य, समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची पद्धत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीचा पत्ता : आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा ता. जिल्हा. सातारा - 415 001.

• मुलाखतीची तारीख : 19 मे 2022 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा