Home
नोकरी
राज्य
रोजगार
Sarkari Naukri : भारतीय नौदलात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, असा करू शकता अर्ज !
Sarkari Naukri : भारतीय नौदलात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, असा करू शकता अर्ज !
Indian navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात (indian navy) विविध पदांच्या एकूण 127 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 127
• पदाचे नाव :
1. फार्मासिस्ट : 01
2. फायरमन : 120
3. पेस्ट कंट्रोल वर्कर : 06
• शैक्षणिक पात्रता : दहावी पास + (सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पाहावी.)
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2022
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO`CP साठी) मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई पिनकोड - 400 001.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा