Breaking

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


Pune University Recruitment 2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) (पुर्वीचे पुणे विद्यापीठ ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 03

• पदांचे नाव : 
1. विशेष कार्याधिकारी (माध्यम) : 01
2. उद्यान अधिक्षक : 01
3. ज्युनिअर इंजिनिअर : 01

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा