Breaking

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी अहमदनगर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी !


Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2022 : श्री साईबाबा संस्थान, शिर्डी अहमदनगर (Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, Ahmednagar) अंतर्गत साईनाथ व साईबाबा हॉस्पिटल (Sainath And Saibaba Hospital) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 84

• पदाचे नाव : वैद्यकीय संचालक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जनरल सर्जन, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, क्लिनिकल असिस्टंट, प्लास्टिक सर्जन, वैद्यकीय प्रशासक आणि विविध पदे.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अधिकृत वेबसाईट : https://www.sai.org.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर, पिनकोड - 423 109.

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा