Breaking

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 50000 हजार रूपये पेक्षा जास्त पगार


TIFR Recruitment 2022
 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 08

• पदाचे नाव : 
1. अभियंता -
2. वैज्ञानिक सहाय्यक -
3. प्रयोगशाळा सहाय्यक -
4. कार्य सहाय्यक -
5. प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी -

• शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वरील मूळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : www.tifr.res.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा


• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2022 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा