मुंबई : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत होती. या अनुषंगाने उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक; मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव; उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, नाशिक; उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक; ग्रामसेवक एकनाथ पंढरीनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, नाशिक यांची सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा