Breaking


जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


Zilla Parishad Jalna Recruitment 2022 : बुलढाण जिल्हा परिषद (Jalna Zilla Parishad) ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 03

• पदाचे नाव : 
1. Engineering Specialist - 01
2. Engineering Co-ordinater - 02

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2020

• अधिकृत वेबसाईट : https://jalna.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, जालना

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा