Breaking

जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


NHM Nagpur Recruitment 2022 : जिल्हा परिषद नागपूर ( Zilla Parishad Nagpur Bharti) राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 78

• पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन / कन्सल्टेशन मेडिसिन, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आदिवासी पर्यवेक्षक, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स

• शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022

• अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा