Breaking

जिव्हारी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन !


पिंपरी : गणेश चव्हाण दिग्दर्शीत जिव्हारी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये चित्रपटातील संपूर्ण टिमंच्या विविध मान्यवरांच्या उपस्थीत करण्यात आला.


या चित्रपटामध्ये आयुष्यातील नाती व त्यातील भावना कशा जिव्हारी लागते हे यात दाखण्याचा प्रयत्न केलाय. हा चित्रपट 20 मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शीत होणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थीतीत दिग्दर्शक बाळासाहेब बांगर, मनसे चित्रपट सेना संघटक अभिनेत्री प्रज्ञा पाटील, दत्ता घुले, सिनेकाॅडीनेटर सुधीर भालेराव होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द सिनेनिवेदक आर.जे. बंड्या यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा