Breaking


खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त पदासाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख


Khadki Cantonment Board Recruitment 2022 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पदाचे नाव : संगणक अभियंता (Computer Programmer)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

• अर्ज शुल्क : 200 रूपये

• पगार : 40,000 ते 1 लाख रूपये रूपये

• अर्ज पद्धती : ऑफलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय किरकी 17 फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी पुणे - 411 003

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा