पिंपरी चिंचवड : जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या परतीच्या प्रवासातील चिंचवड येथे आगमन हे महान गाणपत्य श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पालखीच्या भेटीसाठी होत असते, दोन्ही महान संतांच्या पालखी भेटीचा हा भक्तीमय सोहळा अनुभवण्यासाठी आपण उपस्थित राहावे.
वेळ- रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी सकाळी सात वाजता.
स्थळ - मोरया हॉस्पिटल समोर, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, चिंचवडगांव
रामकृष्ण हरी
आपला
ॲड.मोरेश्वर चंद्रकला ज्ञानेश्वर शेडगे
माजी नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका