पिंपरी चिंचवड :‘चिंचवडगाव प्रभाग क्रमांक 18’ मधील सर्व चिंचवडकर नागरिकांसाठी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्यावतीने लोकोपयोगी योजना व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामधे खालिल योजना व उपक्रमांचा लाभ नागरिकांना घेता येईल..
दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार
१) नाव नोंदणी अंतिम तारीख 20 जुलै 2025
२) संपर्क कार्यालयात मार्कशीट व आधारकार्ड जमा करावे
३) नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कार्यकर्माचे स्थळ व वेळ कळविण्यात येईल.
********
नविन मतदार नोंदणी
१) आधारकार्ड
२) पॅनकार्ड
३)वक्त्यांचे पुरावा (पुढील पैकी एक) बॅंक पासबुक, लाईट बील, गॅस पावती कार्ड
मोफत मतदान स्मार्ट कार्ड व आधार स्मार्ट कार्ड
१) जुने मतदान ओळखपत्र
२) जुने आधारकार्ड ओळखपत्र (आधारकार्डला लींक असलेला मोबाईल नंबर)
# 70 पेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ‘आयुष्यमान भारत वयो वंदना योजना स्मार्ट कार्ड’
आधारकार्डला लींक असलेला मोबाईल नंबर
वेळ - दररोज सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 व दुपारी 4.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत.
स्थळ - नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांचे जनसंपर्क कार्यालय, शेडगे बिल्डिंग, मनकर्णिका औषधालया शेजारी, पडवळ आळी, चिंचवडगाव
तरी आपण सर्वांनी वरील सर्व योजना व उपक्रमांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती..
आपला..
ॲड.मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे
मा.नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भा.ज.पा.