!-- afp header code starts here --> पिंपरी चिंचवड : पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

पिंपरी चिंचवड : पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.




पिंपरी चिंचवड : आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी संदर्भात पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण चर्चा केली. पक्षासाठी वर्षानुवर्ष झटणारे युवक पदाधिकारी तसेच महिला,विद्यार्थी आणि उर्वरित सेल तसेच संघटनेतील एकनिष्ठ पदाधिकारी यांना महापालिका निवडणुकीत संधी द्यावी, अशी मागणी यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचेकडे केली. 

यावेळी बोलताना शरद पवार यांनी “पक्षाच्या वतीने शहरातील सर्व जागा लढवायच्या असून यावेळी नवीन चेहरे उमेदवार म्हणून दिसतील. तसेच पक्ष संघटनेतील एकनिष्ठ पदाधिकारी आणि युवकांना अधिकची संधी देणार असल्याचे शरद पवार म्हणाले”

यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश आप्पा मस्के, वृक्षमित्र अरुण पवार, युवक पदाधिकारी रजनीकांत गायकवाड, प्रशांत जाधव आणि उद्योजक तांबे सर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने