पिंपरी चिंचवड : लायन्स क्लब ऑफ पिंपरी-चिंचवड स्टार्स आणि डिस्ट्रिक्ट वुमन एम्पॉवरमेंट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंतचिकित्सा व नेत्र तपासणी शिबिर PDEA's English Medium School, Akurdi येथे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
🔹 देवकाते डेंटल क्लिनिक
🔹 गुंजकर स्पेशालिटी हॉस्पिटल, पूर्णानगर
🔹 डॉ. घुले डेंटल क्लिनिक
🔹 जस्ट स्माईल डेंटल क्लिनिक, पूर्णानगर व मोशी
🔹 नांदेडकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मोशी
🔹 ईशा नेत्रालय
यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंतचिकित्सा व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी लायन प्रीती बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
या उपक्रमातून सुमारे 600 विद्यार्थ्यांनी तपासणी करून घेतली आणि आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळवले.
# दंत तपासणीसाठी योगदान देणारे डॉक्टर्स:
🔹 लायन डॉ. प्रज्ञा देवकाते – देवकाते डेंटल क्लिनिक
🔹 लायन भाग्यश्री गुंजकर – गुंजकर स्पेशालिटी हॉस्पिटल, पूर्णानगर
🔹 लायन डॉ. दिपाली घुले – डॉ. घुले डेंटल क्लिनिक (शिबिरामध्ये अत्यंत मोलाची सेवा दिली)
🔹 लायन डॉ. अनुषा सुरेश – जस्ट स्माईल डेंटल क्लिनिक, पूर्णानगर व मोशी
🔹 लायन डॉ. शितल नांदेडकर – नांदेडकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मोशी (दंतचिकित्सेसाठी साहित्य पुरवठा)
# नेत्र तपासणीसाठी योगदान:
🔹 ईशा नेत्रालय – नेत्र तपासणीसाठी आवश्यक साहित्य व तज्ञ सेवा
या शिबिरात लायन्स क्लबच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. लायन सदस्य, डॉक्टर्स, शाळेचे प्रशासन, विद्यार्थी, आणि पालकवर्ग उपस्थित होते.
# विशेष आभार:
🔸 शाळेच्या प्राचार्या प्रीती दबडे मॅडम, ज्यांनी आम्हाला शिबिर घेण्यासाठी संमती दिली, त्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर आयोजित करता आले.
🔸 शाळेचे संस्थापक व संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार सर, यांनी शिबिरासाठी परवानगी व सहकार्य दिले, त्यांचेही मनःपूर्वक आभार. दंतचिकित्सा व नेत्र तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले.
# या सामाजिक उपक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे हार्दिक आभार!
🔸 President: लायन विद्या वाखरे
🔸 Secretary: लायन डॉ. शितल मोरे
🔸 Treasurer: लायन डॉ. प्रज्ञा देवकाते
🔸 District Chairperson Women Empowerment / Activity Chairperson: लायन प्रीती बोंडे
# सेवा हेच आमचं खरे ब्रीद!
#LionsClub #Women
मोफत दंतचिकित्सा व नेत्र तपासणी शिबिर – 600 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला.
PDEA's इंग्लिश मिडियम स्कूल, आकुर्डी येथे यशस्वी आयोजन!
लायन्स क्लब ऑफ पिंपरी-चिंचवड स्टार्स आणि डिस्ट्रिक्ट वुमन एम्पॉवरमेंट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आरोग्य शिबिरात सुमारे 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत दात व डोळ्यांची तपासणी करून घेतली, तसेच आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन मिळवले.
# सहभागी संस्थांची नावे:
🔹 देवकाते डेंटल क्लिनिक
🔹 गुंजकर स्पेशालिटी हॉस्पिटल, पूर्णानगर
🔹 डॉ. घुले डेंटल क्लिनिक
🔹 जस्ट स्माईल डेंटल क्लिनिक, पूर्णानगर व मोशी
🔹 नांदेडकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मोशी
🔹 ईशा नेत्रालय
# लायन प्रीती बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे प्रभावी आयोजन करण्यात आले.
# दंत तपासणीसाठी योगदान देणारे डॉक्टर्स:
🔹 लायन डॉ. प्रज्ञा देवकाते – देवकाते डेंटल क्लिनिक
🔹 लायन भाग्यश्री गुंजकर – गुंजकर स्पेशालिटी हॉस्पिटल
🔹 लायन डॉ. दिपाली घुले – डॉ. घुले डेंटल क्लिनिक (शिबिरात विशेष सेवा)
🔹 लायन डॉ. अनुषा सुरेश – जस्ट स्माईल डेंटल क्लिनिक
🔹 लायन डॉ. शितल नांदेडकर – नांदेडकर हॉस्पिटल (दंत साहित्य पुरवठा)
# नेत्र तपासणीसाठी विशेष योगदान:
🔹 ईशा नेत्रालय – नेत्र तपासणी साहित्य व तज्ञ सेवा
# शाळेच्या प्राचार्या प्रा. प्रीती दबडे मॅडम यांच्या सहकार्यामुळे शिबिराचे यशस्वी आयोजन शक्य झाले.
शाळेचे संस्थापक व संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार सर यांचेही विशेष आभार.
प्रेसिडेंट लायन विद्या वकारे यांनी सर्वांचे स्वागत केले.. सेक्रेटरी लायन डॉक्टर शितल मोरे तसेच ट्रेझरर डॉक्टर लायन प्रज्ञा देवकाते यांनी खूप छान आयोजन केले
# विशेष आभार:
शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालकवर्ग, डॉक्टर्स, आणि लायन्स क्लबच्या सदस्यांचे, ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला. लायन जयंत बोंडे व लायन जितेश वकारे हे सुद्धा उपस्थित होते
# लायन्स क्लब पदाधिकारी:
हे शिबिरासाठी उपस्थित होते
🔸 President: लायन विद्या वाखरे
🔸 Secretary: लायन डॉ. शितल मोरे
🔸 Treasurer: लायन डॉ. प्रज्ञा देवकाते
🔸 District Chairperson (Women Empowerment / Activity): लायन प्रीती बोंडे
# सेवा हेच आमचं खरे ब्रीद!
#LionsClub #WomenEmpowerment #DentalCamp #EyeCamp #PimpriChinchwad #District3234D2 #SocialResponsibility #ServiceAboveSelf