!-- afp header code starts here --> अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचे उद्या रुसवा आंदोलन

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचे उद्या रुसवा आंदोलन

 


पिंपरी चिंचवड - कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे तहसील कार्यालय निगडी येथे उद्या लाडक्या बहिणीचे रुसवा आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने 2100 रुपये देऊ म्हणून दोन वर्षे झाले तरी अजून दिले नाहीत तसेच दोन कोटी 47 लाख लाभार्थी मधून केवळ 1 कोटी 70 लाख महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे, सरकार जाणीवपूर्वक 80 लाख पेक्षा अधिक लाडक्या महिलेला अपात्र ठरवून त्यांना बाद करण्यात येत आहे.  यातील गरजू कष्टकरी, कामगार, विधवा परितक्त्या असह्य अशा गरजू महिलांचे पुन्हा  केवायसी करून लाभ द्यावा या व इतर मागण्यासाठी उद्या दिनांक 5  जून रोजी सकाळी 10.30  आंदोलन करण्यात येणार आहे.

थोडे नवीन जरा जुने