MGID Header Code
Code End

भाग्यश्री मोरे यांना " उद्धव श्री" पुरस्कारांनी सन्मानित

 


पिंपरी चिंचवड : शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (उबाठा ) वतीने दिले जाणारे "उद्धव श्री" पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२६  रोजी सुखवानी फॉर्म ताथवडे या ठिकाणी झाले यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व मा. खासदार विनायक राऊत उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी दिव्यांगांच्या सामाजिक कार्याबद्दल भाग्यश्री मोरे यांना "उद्धव श्री "पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष चेतन पवार जिल्हा संघटिका अनिता तुतारी व  शिवसेना उबाठा चे पदाधिकारी  उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाग्यश्री मोरे यांना  दिव्यांगाच्या विविध संघटना व अभिराज फॉउंडेशन वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

थोडे नवीन जरा जुने