दि. १७/१०/२०२६ रोजी ए डब्ल्यू एम एच मुबंई (गोरेगाव ) यांनी आयोजित केलेल्या सतराव्या महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस टूर्नामेंट स्पर्धेमध्ये अभिराज फाउंडेशनच्या खेळाडूंनी
उत्कृष्ट खेळ खेळून 2 गोल्ड मेडल,1 सिलव्हर मेडल, 2 ब्रांझ मेडल, हि पदके पटकवली
**खेळांडूची नावे पुढील प्रमाणे
1) आरुष धायगुडे--गोल्ड मेडल
2) संतोष कोळी -- गोल्ड मेडल
3) हर्ष खेनट-- सिलव्हर मेडल
4) ऐकांश जोशी-- ब्रांझ मेडल
5) रुद्र पुरोहित-- ब्रांझ मेडल
या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले होते क्रीडा शिक्षक विकास जगताप व ऋषिकेश मुसूडगे, कुणाल गायकवाड यांनी या यशाबद्दल अभिराज फॉउंडेशन चे डायरेक्टर रमेश मुसूडगे व स्वाती तांबे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
