पिंपरी चिंचवड - नगरसेवक ॲड.मोरेश्वरदादा शेडगे मित्र परिवार आयोजित
अखिल चिंचवडगांव सार्वजनिक दहिहंडी महोत्सव २०२५ …. ‘वर्ष २० वे’ निमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्ताने गेल्या १७ वर्षांपासून ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवाराच्या वतीने पारंपारिक पद्धतीने ‘अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी महोत्सवाचे आयोजन केले जाते.
यंदाही भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. नेहमी प्रमाणे या वेळी आपल्या सर्वांची उपस्थिती उपकृत करणारी तसेच आमच्या मित्र परिवारास सामाजिक कार्यास प्रेरणा देणारी ठरणार आहे.
वेळ - शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत वाजता.
स्थळ - क्रांतिवीर चापेकर चौक, चिंचवडगाव.
आपण सर्वांनी सहकुटुंब मित्रपरिवारासह या दहिहंडी महोत्सवास उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
निमंत्रक :
ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे
संयोजक, अखिल चिंचवडगांव सार्वजनिक दहिहंडी महोत्सव