एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदांच्या 7267 जागांसाठी मेगाभरती

Mega recruitment for 7267 vacancies of-various-posts-in-Eklavya-Model-Residential-Schools


EMRS Recruitment 2025 : एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. EMRS Bharti

● पदाचे नाव : 

प्राचार्य - 225

पदव्युत्तर शिक्षक (PGT) - 1460

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) - 3962

महिला स्टाफ नर्स - 550

हॉस्टेल वॉर्डन - 635

अकाउंटंट - 61

ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) - 228

लॅब अटेंडंट - 146

● पदसंख्या : 7267 पदे

● शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed/M.Ed (iii) 09/12 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed

पद क्र.3: (i) संबंधित पदवी (ii) B.Ed

पद क्र.4: BSc (Nursing) (ii) 2.5 वर्षे अनुभव

पद क्र.5: पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

पद क्र.6: B.Com

पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

(मुळ जाहिरात पहा)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● वेतनमान : पदानुसार

● परीक्षा फी : [SC/ST/PWD/महिला: ₹500/]

पद क्र.1: General/OBC: ₹2500/-

पद क्र.2 & 3: General/OBC: ₹2000/-

पद क्र.4 ते 8: General/OBC: ₹1000/-

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● वयोमर्यादा : 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2025

----------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा

----------------------------------------------------------

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2025

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Mega recruitment for 7267 vacancies of-various-posts-in-Eklavya-Model-Residential-Schools

थोडे नवीन जरा जुने