PCMC
अजित पवार एक दमदार नेता, अचानक आपल्यातून निघून गेला. त्यांचे जाणे धक्कादायक होते, तसेच ते महाराष्ट्राला हृदयद्रावक झटका देणारे होते.
राजकारणात एकमेव तडफदार नेतृत्व काळाच्या गर्भात कायमचे निघून गेले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून ते ग्रेट होते. पण तरुणाईला लाजवेल असा त्यांचा उत्साह होता.
पुन्हा एकदा अजित पवार यांचे स्मरण करताना डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत आहेत.
