रिक्त पदांची संख्या आणि तपशील
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. अंतर्गत ज्युनिअर श्रेणी अधिकारी, असोसिएट, टंकलेखक, वाहनचालक, शिपाई या पदाच्या एकूण 167 रिक्त जागांसाठी उमेदवारांना संधी आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान ५०% गुणांसह असावा आणि मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयांसह उत्तीर्ण असावा. कायद्यात बॅचलर/मास्टर्स किंवा JAIIB/CAIIB/MSCIT प्रमाणपत्र पूर्ण केलेले किंवा ट्रेझरी/आंतरराष्ट्रीय बँकिंग विभाग विभागात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा)
या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. तसेच नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकते.
अर्ज शुल्क आणि वेतन
ज्युनिअर श्रेणी अधिकारी – रु 1770/- तर इतर पदांसाठी 1180 रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
नियुक्त झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 52,100 वेतन मिळणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
-------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
-------------------------------------------------------------------------
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2025
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MaharashtraState-Cooperative-Bank-Ltd-Recruitment-for-167-posts