रिक्त पदांची संख्या आणि तपशील
प्रसार भारती अंतर्गत साउथ झोन - 63, ईस्ट झोन - 65, वेस्ट झोन - 66, नॉर्थ झोन - 52, नॉर्थ ईस्ट झोन - 63, न्यू दिल्ली - 101 या एकूण 410 रिक्त जागांसाठी उमेदवारांना संधी आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार (i) 65% गुणांसह BE./B.Tech (Electronics, Telecommunication, Electrical, Civil, IT / Computer Science) (ii) नवीन पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर किंवा शैक्षणिक वर्षात (2024-25) पदवी पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा.
तसेच उमेदवाराची वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. तसेच नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकते.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 जुलै 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
Prasar Bharti Recruitment
अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी
साउथ झोन - येथे क्लिक करा
ईस्ट झोन - येथे क्लिक करा
वेस्ट झोन - येथे क्लिक करा
नॉर्थ झोन - येथे क्लिक करा
नॉर्थ ईस्ट झोन - येथे क्लिक करा
न्यू दिल्ली - येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जुलै 2025
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.