मधुकरराव पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय, भिलेवाडा, भंडारा अंतर्गत भरती ; थेट मुलाखतीद्वारे भरती

Recruitment-Madhukarrao-Pandav-College-of-Engineering-Bhilwara-Bhandara


Bhandara College Recruitment 2025
: भंडारा जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था मधुकरराव पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय, भिलेवाडा (Madhukarrao Pandav College of Engineering Bhilewada) येथे विविध शैक्षणिक आणि अशैक्षणिक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ७८ पदांसाठी थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भरतीबाबत तपशील :

संस्थेचे नाव : मधुकरराव पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय, भिलेवाडा, भंडारा

पदांचे नाव : प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक

एकूण रिक्त पदे : 78

नोकरी ठिकाण : भिलेवाडा, भंडारा

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. 

मुलाखतीच्या तारखा : ७ जुलै, ८ जुलै आणि ९ जुलै २०२५

मुलाखतीचा पत्ता : मधुकरराव पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय, भिलेवाडा, भंडारा

शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

1. या भरतीकरिता थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात येणार आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहावे.

4. मुलाखतीच्या तारखा: ७ जुलै, ८ जुलै आणि ९ जुलै २०२५

5. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Recruitment-Madhukarrao-Pandav-College-of-Engineering-Bhilwara-Bhandara

थोडे नवीन जरा जुने