PCMC : प्राधिकरण येथे गरवी गुजराती समाज व मौलाना आझाद स्पोर्टस क्लब यांच्यावतीने 79 वा स्वातंत्र दिन साजरा



पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - प्राधिकरण येथील गरवी गुजराती समाजाच्या वतीने ७९ वा स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहन सामाजिक कार्यकर्ते अण्णा अभंग  यांच्या हस्ते करण्यात आले. 

तर, मौलाना आझाद स्पोर्टक्लबच्या वतीने साजरा केलेल्या स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण माजी महापौर आर एस कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुकेश चुडासमा,  मौलाना आझाद स्पोर्ट्स क्लबचे मौलाना खलील शेख, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, विजय शिनकर, किर्ती शहा ,, जिग्नेश पटेल,,  मेहमूद सय्यद,  प्रवीण वाढीया, विनय पगारे , जायची खान  आदी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

थोडे नवीन जरा जुने