पिंपरी चिंचवड - सेंट पीटर्स इंग्लिश मीडियम हायस्कूल, रुपीनगर, पुणे येथे शिक्षक दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अँक्टिव्ह भव्य विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि शिक्षक दिनानिमित सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते.
आजच्या उपक्रमात समाजसेवेसाठी मौल्यवान वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आमचे माननीय क्लब सदस्य : Ln सुनील जाधव, Ln दीपक सोनार, Ln प्रा. सय्यद, Ln धनंजय माने, Ln अरुण इंगळे, Ln बाबासो भोसले, Ln बंकट माने, Ln प्रकाश कापरे, Ln भरत अंकुशे, Ln डॉ. जबिन पठाण मॅडम, Ln अंजुम सय्यद मॅडम, Ln भाग्यलक्ष्मी कटरी मॅडम यांचे मनःपूर्वक आभार!
आज शिक्षक दिनानिमित ३५ शिक्षकांचा शाल व सर्टिफिकेट देवून सत्कार करण्यात आला.
![]() |
खास करून आजचे Activity Chairperson Ln शिरीष हिवाळे यांनी वाढदिवसानिमित्त ही अँक्टिव्हिटी स्पॉन्सर केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
तसेच या उपक्रमाच्या यशासाठी विशेष मेहनत घेतल्याबद्दल आमच्या क्लबच्या सचिव, Ln डॉ. ज्योती क्षीरसागर मॅडम, Ln डॉक्टर जबीन पठाण मॅडम यांचेही हार्दिक आभार!
सर्व डॉक्टरांचेही हार्दिक आभार ज्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत अमूल्य असे योगदान दिले
डॉ. अथर्व बाबेल, डॉ. नेहा कोकिळ, डॉ. मयुरी गाडे, डॉ. बबन डोळस, डॉ. जबीन पठाण, डॉ. लता जानुगडे, डॉ. ज्योती क्षीरसागर, डॉ. आशा लकारिया, डॉ. सायली बाम्बुर्डे, डॉ. प्रियांका पांडे, डॉ. यशश्री इंगळे (MBBS – Third year) चेतन यांनी मुलांच्या तपासण्या केल्या.
आज जवळपास ४०० हून अधिक शालेय मुला मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
उपस्थित जवळपास १५ डॉक्टर्स टीमचे पण शाल व क्लबचे अप्रेशिएशन सर्टिफिकेट देवून सत्कार करण्यात आला.
प्रांतातील विशेष उपस्थितीबद्दल :Z.C. MJF लायन उज्ज्वला कुलकर्णी मॅडम, कॅबिनेट ऑफिसर MJF लायन रवी गोलार , GST co ordinator MJF लायन मोहिते
आपली उपस्थितीच आमच्या सेवाकार्याचे खरे यश आहे.
अध्यक्ष – लायन बालाजी जगताप, सचिव – लायन डॉ. ज्योती क्षीरसागर, खजिनदार – लायन जितेंद्र हिंगणे, एक्टिविटी चेअरपर्सन – लायन शिरीष हिवाळे & टीम लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर यांनी शिबिराचे संयोजन केले.