North Central Railway Recruitment 2025 : उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी 17 ऑक्टोबर 2025 तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti
● पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
● पदसंख्या : 1763 पदे
● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Fitter/Welder (G&E)/Armature Winder/Machinist/Carpenter/Wood Work/Technician/Electrician/ Painter (General)/ Mechanic (DSL)/ Information & Communication Technology System Maintenance/ Wireman) (मुळ जाहिरात पहा)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● वेतनमान : मुळ जाहिरात पहा
● परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
● नोकरी ठिकाण : उत्तर मध्य रेल्वे
● वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2025
------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
------------------------------------------------------------------
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2025
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Recruitment for 1763 Apprentice-Posts-under-North-Central-Railway