10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर ; ‘या’ जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 722 जागांसाठी भरती


Jalna Police Patil Recruitment 2025 : जालना जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ (Police Patil) पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2025 तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Police Patil Bharti

● पदाचे नाव : पोलीस पाटील

● पदसंख्या : एकुण 722 पदे

जालना - 185

अंबड - 183

परतूर - 153

भोकंदर - 201

● शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● वेतनमान : मुळ जाहिरात पहा

● परीक्षा फी : खुला प्रवर्ग - 800/- [मागासवर्गीय - 600]

● वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षे

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025 

● परीक्षा : 12 ऑक्टोबर 2025

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

--------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा

--------------------------------------------------------------------

● महत्वाच्या सूचना :

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Recruitment for 722 posts of-Police-Patil-in-Jalna-district

थोडे नवीन जरा जुने