PCMC : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक- 2025 - आमदार महेश लांडगे यांच्यावर मोठी जबाबदारी



भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्त्वाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक- 2025 करिता पुणे उत्तर जिल्हा (मावळ) निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी दिली. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्त्वात आणि मार्गदर्शनखाली पुणे उत्तरमध्ये पक्षकार्य करण्यासाठी विश्वास दाखवल्या त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. 

‘‘राष्ट्र प्रथम’’ या संकल्पनेतून जगभरात भारताचा लौकीक वाढवणारे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात्वावर आणि भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमूख कामांवच्या जोरावर आणि भाजपा समर्थक-कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही विजयश्री निश्चितपणे खेचून आणू, असा विश्वास आहे. 

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने