!-- afp header code starts here --> Budjet 2026: प्रतिक्रिया : विकसित भारत संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प - मधुकर बच्चे

Budjet 2026: प्रतिक्रिया : विकसित भारत संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प - मधुकर बच्चे


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज ऐतिहासिक अर्थसंकल्प जाहीर केला हा अर्थसंकल्प म्हणजे नरेंद्र मोदी  यांच्या विकसित भारत या संकल्पनेला गती देणारा ठरणार व भारताला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प आहे हे निश्चित  यामध्ये सर्वसमावेशक असा ताळमेळ बसवलेला आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात कुठेही उणिवा दिसल्या नाहीत. या अर्थसंकल्पाचा सर्व स्तरातून नक्कीच कौतुक केले जाईल. 

 मधुकर बच्चे 

संयोजक:: केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार प्रसार समिती पिंपरी चिंचवड शहर

महामंत्री: भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर

थोडे नवीन जरा जुने