एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! माजी महापौर राहुल जाधव

  


MSRTC (NCMC) स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर

एसटी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि स्मार्ट करण्यासाठी MSRTC (NCMC - National Common Mobility Card) नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराची तारीख 

30 जुलै २०२६ (गुरुवार )

वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत 

हे कार्ड कोणासाठी?

१२ वर्षांवरील सर्व मुली व महिला – ५०% प्रवास सवलत

६५ वर्षे पूर्ण झालेले सर्व ज्येष्ठ नागरिक

७५ वर्षे पूर्ण अमृत ज्येष्ठ नागरिक – मोफत एसटी प्रवास

 आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

मोबाईल क्रमांक

सवलतीचा पुरावा (लागू असल्यास)

सर्व पात्र नागरिकांनी या नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपले MSRTC NCMC स्मार्ट कार्ड तयार करून एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित व स्मार्ट बनवावा.

 नोंदणी स्थळ:

महापौर राहुलदादा जाधव

 जनसंपर्क कार्यालय

 जाधववाडी चिखली

थोडे नवीन जरा जुने