पिंपरी चिंचवड - साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व सन २०२५-२६ ची कार्यकारणी दिनांक १८ व १९ जुलै रोजी उपस्थित असणाऱ्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये मातंग समाजाचे जेष्ठ नेते पिठासन अधिकारी भाऊसाहेब अडागळे, संदिपान झोंबाडे, मनोज तोरडमल, हनुमंत नाना कसबे, सुनिल भिसे अरुण जोगदंड, संजय ससाणे, नितिन घोलप, सतिश भवाळ,दत्तू चव्हाण, अण्णा कसबे, अण्णा लोखंडे, आशा शहाणे, केसरताई लांडगे उपस्थित होते.
# 2025-26 ची कार्यकारिणी पुढील प्रमाणे
१) बाबासाहेब रसाळ - अध्यक्ष
२) विशाल कसबे- सचिव
३) गणेश अवघडे- कार्याध्यक्ष
४) ज्योती वैरागर - महिला अध्यक्ष
५) शंकर खवळे - मुख्य संघटक
६) शिवाजी चव्हाण - खजिनदार
७) मारुती सोनटक्के- वरीष्ठ उपाध्यक्ष पिंपरी विधानसभा
८) बाळासाहेब खंदारे- वरीष्ठ उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा
९) शिवाजी साळवे - वरीष्ठ उपाध्यक्ष भोसरी विधानसभा
१०) राजू जाधव उपाध्यक्ष
११) लहू अडसूळ उपाध्यक्ष
१२) गणेश साठे - संपर्कप्रमुख
१३) राकेश बावणे -प्रसिद्धीप्रमुख
१४) मधुकर रोकडे -अन्नदान कमिटी प्रमुख
१५) महादेव अडागळे- संरक्षण प्रमुख
१६) प्रसाद केसरी- सहसचिव
१७) मयूर गायकवाड- सहखजिनदार
१८) साहेबराव थोरात- चिंचवड विधानसभा संघटक
१९) सोमनाथ कांबळे सोशल मीडिया प्रमुख
२०) मोहन भिसे- भोसरी विधानसभा संघटक
२१) विजय कांबळे सहसंघटक भोसरी विधानसभा
२२) रवींद्र पारधे- संघटक पिंपरी विधानसभा
२३) निलेश चकाले उपाध्यक्ष फ क्षेत्रीय प्रभाग
२४) सुरेश मिसाळ उपाध्यक्ष क क्षेत्रीय प्रभाग
२५) सागर कापसे उपाध्यक्ष ह क्षेत्रीय प्रभाग
आदीची निवड करण्यात आली. हि निवड वर्षभर राहिल.