PCMC : राजश्री मनोज रावडे यांना आयुष महासन्मान पुरस्कार-२०२५ प्रदान



पिंपरी चिंचवड - सामाजिक कल्याण एववमानव संरक्षण संघ च्या सदस्य व थेरगाव येथील सुप्रसिद्ध योगाचार्य राजश्री मनोज रावडे(योगा आणि निसर्ग उपचार तज्ज्ञ)यांना 14 सप्टेंबर रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केन्द्र- राजकोट टीडीसी (पीपीडीसी) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार ची संस्था* यांच्या संयुक्त वतीने अतिशय प्रतिष्ठेचा आयुष महासन्मान पुरस्कार 2025 मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तारांकित हॉटेलला नवी मुंबई तेथे देण्यात आला. हा पुरस्कार *आयुर्वेद, योग नेचरोपैथी, होमियोपैथी, युनानी, सिद्ध, एक्युपंचर, एक्युप्रेशर अशा विविध आयुष क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चिकिसकांना व थेरपिष्ट यांना देण्यात आला

 या पुरस्काराला भारतातील शेकडो आयुष चिकित्सक व थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांमध्ये सिनेस्टार श्रेया बुगडे, चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेता महाले सोबत

डॉ. मंगला कोहली सल्लागार युनायटेड नेशन चाईल्ड वुमेन व पूर्व सहायक महानिदेशक, स्वास्थ सेवा निदेशालय, स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार, डॉ प्रवीण जोशी राष्ट्रीय सलाहकार आईमा एव पूर्व उप निदेशक टिडीसी आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्थान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

 तसेच विशेष अतिथी

 गणेश एम.- सहायक संचालक विस्तार केन्द्र-  राजकोट व उदयपूर एमएसएमई टीडीसी ( पीपीडिसी) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्थान व प्रशिक्षण अधिकारी राजकोट एमएसएमई  प्रणव पंडया उपस्थित होते.

 तसेच इतर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे व्हाईस चेअरमन, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे  पदाधिकारी डॉ. दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, डॉ रवी शिंदे,डॉ रचित म्हात्रे, डॉ जनार्धन यादव,डॉ विनोद ढोबळे, डॉ राकेश झोपे, डॉ श्री भूषण नागरे, डॉ विजय नवल पाटील, डॉ फुके डॉ रामेश्वर शिंदे,योगाचार्य भानुदास परबत, डॉ रावसाहेब घोडेराव, डॉ धिरज मेश्राम, प्रवक्ते श्री तुषार वाघूळदे इतर आयुष  इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

  हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून योगाचार्य राजश्री मनोज रावडे यांचे कौतुक होत आहे व शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार ,पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने व पुणे टीम मधील सर्वांनी राजश्री यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

थोडे नवीन जरा जुने