शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष पदी कृष्णा वसंत साबळे यांची नियुक्ती जाहीर.

 


मुंबई - शिवशाहीव्यापारी संघ प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांच्या सुचनेने  श्री कृष्णा दादा साबळे यांची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केली.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


थोडे नवीन जरा जुने