ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय शूटिंग रेंजची 11 खेळाडू विभागीय स्पर्धेस पात्र

 


महानगरपालिका स्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी 

पिंपरी चिंचवड - दिनांक 24 ते 25 सप्टेंबर 2025 रोजी महानगरपालिका आणि जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र सुट्टी नाही त्यांच्या 11 नेमबाजानी अचूक नेमबाजी करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे या सर्वांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

# ओपन साईट

1) मुले 14 वर्षाखालील - कृष्णा दिघे - द्वितीय क्रमांक 

2) मुली 14 वर्षाखालील - राधा  आखाडे - तृतीय क्रमांक

3) मुली 17 वर्षाखालील - हिरकणी करवीर - प्रथम क्रमांक

श्रावणी मठाड - द्वितीय क्रमांक

# पिप साईट मुले 

1) 17 वर्षाखालील - भालचंद्र रासकर - द्वितीय क्रमांक 

2) 19 वर्षाखालील - अश्विन देवळेकर - द्वितीय क्रमांक 

शिवरत्न भालेकर तृतीय क्रमांक 

# मुली 14 वर्षाखालील 

1) ओवी जोशी - द्वितीय क्रमांक 

2)  17 वर्षाखालील - सरिता जनराव - तृतीय क्रमांक 

# पिस्तूल

मुली 19 वर्षाखालील - श्रिया उगळे - तृतीय क्रमांक 

प्राचार्य बाळकृष्ण धुमाळ, निगडी केंद्र प्रमुख मनोज देवळेकर, क्रीडा मार्गदर्शक विद्याताई उदास, प्रशिक्षक फुलचंद्र बांगर, बजरंग माने, दिग्विजय माने या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

थोडे नवीन जरा जुने