पुणे विभाग पदवीधर मतदार निवडणूक २०२६

  


चला तर.. पदवीधर मित्रांनो आपला प्रतिनिधी आमदार निवडूयात

#  यापूर्वीच्या निवडणुकीतील सर्व मतदार नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पदवीधरांनी पुन्हा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.

# पात्रता:

सन २०२२-२३ पर्यंत कोणत्याही विद्यापीठाची पदवी (डिग्री) किंवा समकक्ष पदविका (डिप्लोमा) प्राप्त असणे आवश्यक आहे.

# राहिवासी:

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा सोलापूर या पाच जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील रहिवासी असावा.

# आवश्यक कागदपत्रे:

१) आयडी साईज रंगीत फोटो – १ नग

२) आधार कार्ड व मतदान कार्ड

३) पदवी प्रमाणपत्र / समकक्ष पदविका प्रमाणपत्र / अंतिम वर्षाची गुणपत्रिका

४) नावात बदल झाल्यास राजपत्र (गॅझेट), विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड

५) फॉर्म क्रमांक १८ वरील सर्व कागदपत्रांसह संबंधित तहसिल कार्यालयात जमा करावा.

# मतदार नावनोंदणी फॉर्म जनसंपर्क कार्यालयात भरून उपलब्ध होतील.

# पत्ता: नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे यांचे जनसंपर्क कार्यालय, मनकर्णिका औषधालय शेजारी, शेडगे बिल्डिंग, पडवळवाडी, चिंचवडगाव.


आपला..

अॅड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे

सरचिटणीस (संगठन), भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा 

मा.नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका

थोडे नवीन जरा जुने