चि.चौ.कां. सृष्टी आणि चि. अपूर्व यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. या निमित्त भगत-लांडगे परिवाराच्या वतीने स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आवश्य उपस्थित रहावे, अशी विनंती!
स्वागत समारंभ :
रविवार, दि. 7 डिसेंबर 2025, सायंकाळी : 7 वाजता.
स्थळ : हिल व्ह्यू लॉन, एनडीए रोड, चांदणी चौक, पुणे.
गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/hmb8tXVf48kDf3y76?g_st=iw
आपले स्नेहांकीत,
पै. श्री. किसनराव शंकरराव लांडगे.
पै. श्री. महेश किसनराव लांडगे.
श्री. सचिन किसनराव लांडगे.
श्री. कार्तिक किसनराव लांडगे.
