PCMC : घाणीचे साम्राज्य हटविणे हे एक युद्ध आहे



घाणीचे साम्राज्य  हटविणे हे एक युद्ध आहे आणि हे युद्ध परकीय शत्रू राष्ट्राशी नसून आपल्याच देशातील देश बांधवांशी आहे. परकीय राष्ट्राला नामोहरण करण्यासाठीची ताकत आमचे लष्करात आहेत. कितीही बलाढ्य परकीय शत्रु असला तर त्याला नामोहरण करुण .बिघडलेली शांतता सुव्यवस्था आम्ही करू शकतो. परंतु . आम्हीच निर्माण करत असलेल्या या घाणीच्या साम्राज्याला कसे नामोहरण करावे ही लढाई आपण कशी जिंकावी हा मोठा प्रश्न आहे. देश आपला आहे, देश बांधव आपले आहेत. घाण करणारे आपले आहेत. घान उचलणारी ही आपले आहेत.( तीहीी माणसे आहेत त्यांना भावना आहे) मग या घाणीच्या साम्राज्याला संपविणे ही  तितकेच .महत्त्वाचे आणि गरजेचे आहे .हे युद्ध जिंकल्याशिवाय आपल्या देशात आरोग्य नांदु शकतत नाही .आणि घाणीच्या साम्राज्याने मुळात जगाच्या पाठीवर असलेल्या सुंदर आपला देश खूप घाण दिसतो. 

आपला देश सुंदर आहे आणि तो सुंदर दिसावा . याची संपूर्ण. नैतिक जबाबदारी आपल्या प्रत्येक नागरिकांची आहे जोपर्यंत आपण ओळखू शकत नाही आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा कचरा रस्त्यावर जलाशयात गावाच्या बाहेर एकांतात न टाकता प्रशासनाने केलेल्या व्यवस्थे जवळ दिला तर मात्र आपण यावर. आपण शंभर टक्के मात करू शकतो .चला तर मग आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत या देशात आनंदाने  रहाण्याचा आणि  जगण्याचा .आपला अधिकार असताना आपण आपली जबाबदारी ओळखून राहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपला कचरा आपली जबाबदारी ओळखून आपली कृती अमलात आणा व आपल्या परिसरातील पर्यायी देशातील घाणीच्या साम्राज्याला हद्दपार करा.

यशवंत कण्हेरे

कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच महात्मा फुले नगर चिंचवड पुणे 19

थोडे नवीन जरा जुने